शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच आता काँग्रेसयुक्त : शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 06:26 IST

सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, अकलूज (जि. सोलापूर) : काँग्रेसमुक्त भारत करण्यास निघालेल्या भाजपमध्ये ४० टक्के लोक काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे काँग्रेसयुक्त भाजप झाला आहे. लोकशाहीत सत्तारूढ पक्षाच्या बरोबरीने विरोधकांना महत्त्व असते. परंतु देशात एकही विरोधक ठेवायचा नाही, ही भाजपची संस्कृती लोकशाहीला घातक आहे, अशी टीका खासदार शरद पवार यांनी केली. अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे स्नेह भोजनासाठी शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित हाेते.

या तीनही नेत्यांमध्ये एका बंद खोलीत चर्चा झाली. सुशीलकुमार शिंदे, मोहिते पाटील व मी एकत्र आलो आहे, याचा महाराष्ट्रात निश्चित फरक पडेल, असे पवारांनी यांनी या चर्चेनंतर सांगितले. मोहिते पाटील आमच्या पक्षासोबत येत आहेत. आमच्या आमदारांची संख्या कमी असली तरी निकालानंतर आमच्या खासदारांची संख्या वाढलेली दिसेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारBJPभाजपाcongressकाँग्रेस