शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल

By admin | Updated: June 21, 2014 00:59 IST

महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.

.सोलापूर : इयत्ता १० वीच्या निकालानंतर सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत शहरातील विद्यार्थ्यांचा कल शास्त्र विभागाकडे सर्वात जास्त असल्याचे दिसून येत आहे. अर्ज विक्री सुरू झाल्याने विविध महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. इयत्ता १० वीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर शहर-जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विविध महाविद्यालयांत प्रवेश अर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. दयानंद कॉलेज आॅफ आर्ट अ‍ॅन्ड सायन्स महाविद्यालयात सकाळी १० वा. पासून विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कला विभागासाठी फक्त ५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज घेतले. शास्त्र विभागात प्रवेश घेण्यासाठी ५२५ अर्जांची विक्री झाली आहे. डी.ए.व्ही.वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात प्रवेशासाठी ३८९ अर्जांची विक्री झाली आहे. संगमेश्वर महाविद्यालयात कला विभागासाठी फक्त १२५ विद्यार्थ्यांनी अर्ज घेतले आहे. शास्त्र विभागासाठी १ हजार २२६ अर्जांची विक्री झाली आहे. तर वाणिज्य विभागासाठी ४१0 अर्जांची विक्री झाली आहे. वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात पहिल्याच दिवशी कला विभागासाठी १९८ अर्जांची विक्री झाली आहे. शास्त्र विभागासाठी १३00 अर्जांची विक्री झाली आहे. हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागासाठी ३५0 अर्जांची विक्री झाली आहे. वास्तविक पाहता तिन्ही महाविद्यालयांत पूर्वी कला शाखेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अधिक होती मात्र यंदा यात मोठी घट झाली असल्याचे दिसून येत आहे. प्रवेश अर्ज विक्रीची मुदत दि.२0 ते ३0 जून दरम्यान असून पहिल्याच दिवशी शास्त्र शाखेसाठी क्षमतेपेक्षा जास्त अर्जांची विक्री झाली आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम शास्त्र त्यानंतर वाणिज्य आणि कला विभागाला प्राधान्यक्रम दिल्याचे दिसून येत आहे. ----------------------विद्यार्थ्यांची उत्सुकताशालेय विश्वातून प्रथमच महाविद्यालयात जात असल्याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आता शिक्षकांची छडी आणि गणवेशापासून मुक्त होऊन कॉलेजची स्वप्न विद्यार्थी पहात आहेत. आपल्या आवडीचा पेहराव करून नवीन महाविद्यालयात कुतूहलाने बागडताना दिसत होते. ---------------------मुलगा महाविद्यालयात जाणार, उच्च शिक्षण घेणार याचा अभिमान बाळगत अर्ज घेण्यासाठी पालकांची लगबग होती त्याच्याही रांगा होत्या.