शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ योग; पत्नीने घेतला पतीकडून मंद्रुप ठाण्याचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 10:56 IST

सोलापूर ग्रामीण पोलीस दल; विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाºयांच्या बदल्या

ठळक मुद्दे- मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांची बदली- मंद्रुप पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सोनाली पाटील-धांडे याची नियुक्ती- पोलीस अधिकारी पती-पत्नीचा झाला सत्कार

मंद्र्रुप : मंद्र्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांच्याकडील पदभार विधानसभानिवडणूक काळात सोनाली पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे़ सोनाली पाटील-धांडे या संदीप धांडे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी पती संदीप यांच्याकडून मंद्र्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्यामुळे पत्नीने पतीकडून पदभार स्वीकारण्याचा दुर्मिळ योग पोलीस पाटील, पोलीस व पत्रकारांना पाहावयास मिळाला.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस अधिकाºयांच्या बदल्या होत आहेत. याचाच भाग म्हणून वर्षभरापूर्वी संदीप धांडे यांनी अजित त्रिपुटे यांच्याकडून मंद्रुप पोलीस ठाण्याचे प्रभारी व सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारले होते. मात्र विधानसभा आचारसंहिते पूर्वी संदीप  धांडे यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात कोर्ट पैरवी व दहशतवाद विरोधी पथक या ठिकाणी बदली झाली आहे़ शनिवारी पदभार व निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला़ यावेळी दक्षिण सोलापूर पत्रकार संघाकडून पोलीस अधिकारी पती-पत्नीचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliceपोलिसTransferबदली