शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह पंढरीत घबराट; खुनाचा तपास लागेना

By admin | Updated: May 6, 2014 17:09 IST

पंढरपूर :

पंढरपूर : येथील गर्दीच्या ठिकाणी बेणारे रूग्णालयाच्या तळमजल्यावर महिलेची हत्या होऊन दोन दिवस झाले तरी तपास शून्यच असल्याने पोलिसांच्या कारभाराबद्दल पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बेणारे रूग्णालयाच्या तळमजल्यावर हौसाबाई व्यंकटराव माने (वय ७०, रा. श्रीरामनगर, टाकळी रोड, पंढरपूर) यांच्या डोक्यात अज्ञात इसमाने हत्याराने मारून शनिवारी हत्या केली. ही हत्या गर्दीच्या ठिकाणी होऊनही दोन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. यामुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेचा खून कोणत्या कारणासाठी झाला, कोणी केला, या एकाही प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या हाती लागले नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी जनमानसात शंका उपस्थित केली जात आहे.मागील काही दिवसांपूर्वी चक्क पोलिसाच्याच घरी चोरी झाली होती. या चोरीमध्ये पोलिसाच्या घरातील सोन्यासह एक लाख रकमेचा ऐवजाची चोरी झाली होती. अशा चोरीच्या घटना पोलिसांच्या घरी होत असतील तर सामान्य नागरिकांची घरे कशी सुरक्षित राहणार, असा प्रश्न पंढरपुरातील नागरिकांना पडला आहे. (प्रतिनिधी)