शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना न्याय

By admin | Updated: July 7, 2014 00:47 IST

एनटीपीसी : जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा

सोलापूर : एनटीपीसी प्रकल्पातील शेतकऱ्यांना विकसित भूखंड परत करण्याची मागणी शासन दरबारी पाठवण्यात येणार आहे तर बँकांतील मुदत ठेवीच्या रकमा काढण्यास एनटीपीसीकडून मान्य करण्यात आले आहे़ अन्य मागण्यांवर मंत्रालय स्तरावर निर्णय अपेक्षित आहे़ होटगी स्टेशन, आहेरवाडी आणि फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ प्रवीण गेडाम यांच्या दालनात बैठक घेण्यात आली़ बैठकीला एनटीपीसीचे महाप्रबंधक एऩ एऩ राय, देशपांडे, एम़ पाटील, आ़ दिलीप माने, भूसंपादन अधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते़ बैठकीत शेतकऱ्यांनी रेंगाळलेल्या मागण्या मार्गी लावण्याचा आग्रह धरला़ एनटीपीसीने प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्या आहेत़ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनी व्यतिरिक्त १२़५० टक्के जमीन विकसित करून प्रकल्पग्रस्तांना भूखंड वितरित करण्याची मागणी पुनर्वसन विभागाकडे टोलवण्यात आली आहे़ कुटुंबातील सर्वच सदस्यांच्या नावे बँकेत प्रत्येकी दोन लाख मुदत ठेव ठेवण्याची मागणी कंपनीने अमान्य केली तर कंपनीने १०० कोटी रक्कम बँकेत ठेवून तिच्या व्याजावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन स्वरुपात देण्याची मागणी अमान्य करण्यात आली़ हा निर्णय स्थानिक पातळीवर घेता येणार नाही़ एनटीपीसीच्या राष्ट्रीय समितीला याबाबतचे अधिकार असल्याचा निर्वाळा कंपनीने दिला़ ---------------------मान्य झालेल्या मागण्याप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे जमा असलेल्या दोन लाखांच्या ठेवी गरजेनुसार काढण्यास एनटीपीसीकडून मिळणार परवानगी़प्रकल्प बाधित गावांसाठी (आहेरवाडी, फताटेवाडी, होटगी स्टेशन) विकास निधीपोटी प्रत्येकी ५ कोटी़ त्यापैकी १४ कोटी ५० लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. उर्वरित ५० लाख करणार आहे़