शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदींना आणू

By admin | Updated: June 23, 2014 00:58 IST

आडम मास्तर : महिला कामगार गृहनिर्माण संस्थेची सर्वसाधारण सभा

सोलापूर : अल्पसंख्याक घरकूल प्रकरण अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत घरकुलाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाचारण करू, असा संकल्प माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सोडला.कुंभारी येथे हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चौथ्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले की, अल्पसंख्याक समाजातील कामगार महिलांना शासनाकडून घरकूल उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शासनाच्या नाकर्तेपणामुळे घरकूल निर्मितीच्या कार्याला अपेक्षित गती मिळाली नाही. हा प्रकल्प मार्गी न लागल्यास थेट दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर उपोषण करण्याचा इशाराही आडम यांनी दिला. या सभेसाठी २५ हजार कामगार महिलांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रजा नाट्य मंडळाच्या कलाकारांनी क्रांतीकारी गीते सादर केली. यानंतर कॉ. युसूफ मेजर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नलिनीताई कलबुर्गी, गजेंद्र दंडी, नसीमा शेख, महिबूब हिरापुरे, अजीज पटेल यांची भाषणे झाली. कार्यक्रमास कामिनी आडम, कुंभारीचे सरपंच गुरुनाथ कटारे, अनिल पंधे, बालाजी महेशन, अल्लाबक्ष पटेल, मौला मास्तर, माशप्पा विटे, कुरमय्या म्हेत्रे, अमोल मेहता, इलियास सिद्धिकी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.