शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी यात्रेची तयारी सुरू

By admin | Updated: October 22, 2014 14:39 IST

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात

पंढरपूर : पंढरपुरात कार्तिकी एकादशी ३ नोव्हेंबरला आहे. त्यावेळी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता संबंधित विभागाने आतापासूनच घ्यावी, असे आदेश प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिले. कार्तिकी यात्रेच्या तयारीसाठी प्रशासनाने तयारीसाठी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार गजानन गुरव, मुख्याधिकारी शंकर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, शहर पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, तालुका पोलीस निरीक्षक दिलीप जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज गायकवाड आदी उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेकडे शववाहिकेची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.(प्रतिनिधी)

दोन हजार शौचालये

■ नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली. यात्रा कालावधीमध्ये दोन हजार शौचालये उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून स्वच्छतेसाठी कमीत कमी पाचशे हंगामी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडे ५ वैद्यकीय अधिकारी, तीन अँम्ब्युलन्सची मागणी करण्यात आली आहे. पाण्यासाठी अतिरिक्त ३७ टँकरची मागणी करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी गोरे यांनी सांगितले.