शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनचा शिडकाव

By admin | Updated: June 20, 2014 00:55 IST

पहिल्या पावसाने सुखद गारव्याची अनुभूती दिली.

रिपरिप येतो मनी तरंगतो आनंदाचे गाणीरंग येऊनी पानोपानी स्मरवितो तराणेपाऊस आला, पाऊस आला, पाऊस आलासोलापूर : गेल्या महिनाभरातील असह्य उकाडा आणि उन्हामुळे त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना आज मान्सूनच्या पहिल्या पावसाने सुखद गारव्याची अनुभूती दिली. केरळात जूनच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय झालेल्या मान्सूनचे गेल्या सप्ताहात कोकणात आगमन झाल्यानंतर सोलापुरातही या मोसमी पावसाचा शिडकावा झाला.... काव्यपंक्ती आणि पाऊसधारांच्या ग्राफिक्सचे सोशल नेटवर्क आणि मोबाईल एसएमएसद्वारे देवाण-घेवाण करून साऱ्यांनीच मान्सूनचे स्वागत केले.शहर आणि परिसरात आज सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. वातावरणात धग होती. शहराच्या गावठाण भागातील चौपाड, पत्रा तालीम, बाळी वेस, दत्त चौक, सुभाष चौक परिसरात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कडक ऊन असतानाही पावसाची रिपरिप झाली... मृदगंध दरवळला. हाच पाऊस डफरिन चौक आणि पुढील हद्दवाढ भागात नव्हता.सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. मान्सूनचा पाऊस पडणार असा कयास लावून सोलापूरकर पावसाच्या प्रतीक्षेत होते. तासभर पाऊस पडलाच नाही. त्यामुळे वाऱ्यामुळे ढग निघून जातील. पाऊस हुलकावणी देईल, असे वाटत असताना पाच वाजण्याच्या सुमारास जलधारा कोसळू लागल्या. उकाड्यामुळे त्रस्त झालेले शहरवासीय पावसामुळे सुखावून गेले.... मान्सूनचे आगमन झाले; पण हा पाऊस दीर्घकाळ नव्हता. तासाभराच्या शिडकाव्यानंतर आभाळ पुन्हा निरभ्र झाले. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत २.८ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली.