शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे जनआंदोलन

By admin | Updated: July 7, 2014 01:02 IST

वाहने ढकलून केला निषेध : बैलगाडी, टांग्यातून रॅली

सोलापूर : केंद्र शासनाने खोटे आश्वासन देऊन जनतेचा भ्रमनिरास करीत पेट्रोल व डिझेल दरवाढ केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले. बैलगाडी, टांग्यातून काढलेल्या रॅलीत वाहने ढकलून निषेध करण्यात आला. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव धर्मा भोसले, माजी महापौर आरिफ शेख, संजय हेमगड्डी, नगरसेवक देवेंद्र भंडारे, मधुकर आठवले, उदयशंकर चाकोते, विनोद गायकवाड, पैगंबर शेख, दत्तात्रय बंदपट्टे, महिला अध्यक्षा प्रा. ज्योती वाघमारे, युवक अध्यक्ष अमोल शिंदे, सेवादल अध्यक्ष अशोक कलशेट्टी, एनएसयुआय अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष माणिकसिंग मैनावाले, सिद्धाराम चाकोते, डॉ. साहेबराव गायकवाड, जाबीर अल्लोळी, संजय बनसोडे, प्रसिद्धीप्रमुख सातलिंग शटगार, बाबा करगुळे, पांडुरंग चौधरी, अर्जुन साळवे, केदार उंबरजे, नरसिंग कोळी, जेम्स जंगम, माजी महिला अध्यक्षा सुमन जाधव, हणमंतू सायबोळू, आशाताई म्हेत्रे, वाहिद नदाफ, बजरंग जाधव, आझम सैफन, प्रा. नरसिंह आसादे, नारायण जाधव, गंगाधर गुमटे, अंबादास गुत्तीकोंडा, विश्वनाथ साबळे, लालचंद वाधवानी, पुरूषोत्तम गायकवाड, गुलाब बारड आदी उपस्थित होते. यावेळी प्रकाश यलगुलवार म्हणाले की, मोदी सरकारने जनतेला ‘अच्छे दिन आने वाले है’ असे स्वप्न दाखवले होते. त्यांनी महागाईत वाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अच्छे दिनऐवजी बुरे दिन येत आहेत. आंदोलनात जयप्रकाश पल्ली, अरूण नंदूरकर, विनोद भोसले, रमेश लांबतुरे, मनीष गडदे, रूस्तुम कंपली, राजन कामत, केशव इंगळे, राहुल वर्दा, हेमा चिंचोळकर, अनिल मस्के, रोशन पठाण, करीम शेख, मनोज यलगुलवार, उपेंद्र ठकार, तिरूपती परकीपंडला, परशुराम सतारवाले, राहुल गोयल, सूर्यकांत शेरखाने, सिद्राम अट्टेलूर, रामसिंग दवेवाले, गौतम भांडेकर, तुकाराम जाधव, द्वारकादास तावणीया, बशीर शेख, शुकूर शेख, वैशाली गवळी, अपर्णा कोळी, नंदा कांगरे, नागनाथ वाघमारे, नागनाथ कासलोलकर, समीर शेख, जयबून बेसकर, वीणा देवकते, कोंडण काकडे, वासंती भस्मे, मीनाक्षी पवार, अंबिका देढे, संघमित्रा चौधरी, एन.के.क्षीरसागर, सोपान थोरात, उस्मान मनियार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.-------------------------------अनोखे आंदोलनवाहने ढकलण्याच्या या कार्यक्रमात तीन बैलगाडी, एक टांगा आणि असंख्य दुचाकी वाहनांचा समावेश होता. डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून, डफरीन चौक, महापौर निवास मार्गे रेल्वे स्टेशन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा येथे समारोप करण्यात आला.