शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडेंची देवदर्शनासाठी सफर

By admin | Updated: May 9, 2014 23:59 IST

रविवारी सोलापुरात मुक्काम; खासगी हेलिकॉप्टरने प्रवास

रविवारी सोलापुरात मुक्काम; खासगी हेलिकॉप्टरने प्रवाससोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपा उपनेते गोपीनाथ मुंडे देवदर्शनाला निघाले असून, रविवारी व सोमवारी खासगी हेलिकॉप्टरने विविध देवांचे दर्शन घेणार आहेत.बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार असलेले गोपनाथ मुंडे केंद्रात स्थायी समिती रसायनचे अध्यक्ष आहेत. त्यांचा दौरा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला आहे. रविवारी सकाळी ८ वाजता ते खासगी हेलिकॉप्टरने मुंबईहून निघणार असून ते प्रथम शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरनेच शिंगणापूर येथे श्रीक्षेत्र शनिदेवाच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर ते तुळजापूर येथे श्रीक्षेत्र तुळजाभवानीचे दर्शन घेऊन हेलिकॉप्टरने सोलापूरला येणार आहेत. सोलापुरात मुक्काम करुन ते सकाळी हेलिकॉप्टरने गाणगापूर येथे श्रीक्षेत्र दत्ताचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पंढरपूरच्या विठोबारायाचे दर्शन घेऊन मुंबईला परतणार आहेत.