पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील द. ह. कवठेकर प्रशालेत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान केंद्रे होती. त्या ठिकाणी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू होती. दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी हे मतदान केंद्रात घुसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे मंगळवारी केली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}