शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांची काळ्या फिती लावून निदर्शने

By admin | Updated: July 2, 2014 01:03 IST

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने मंगळवारी दुपारी दीड ते दोन यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली़

सोलापूर: आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने मंगळवारी दुपारी दीड ते दोन यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटवर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली़ २० आॅगस्ट २०१३ रोजी महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये सविस्तर चर्चा झाली होती़ त्यानुसार विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत़; मात्र याबाबत शासन निर्णय झाला नाही म्हणून संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. नायब तहसीलदारपदाचा राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात आला असून ग्रेड पे मात्र वर्ग ३ च्या पदाचा देण्यात आला आहे़ यामुळे नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे वाढवून ४६०० द्यावा, महसूल विभागातील लिपिकाचे पदनाम बदलून त्याला महसूल सहायक असे पदनाम द्यावे, महसूल विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलास खात्यात नोकरी द्यावीआदी संघटनेच्या मागण्या आहेत़ या आंदोलनात शंतनू गायकवाड, प्रवीण शिरसीकर, लक्ष्मीकांत आयगोळे, धैर्यशील जाधव, मल्लिकार्जुन लकडे, सोमनाथ ताटे, सी़ एम़ कवडे, अनिल पवार, रऊफ नदाफ, प्रशांत गाडे, विनायक कुलकर्णी, डी़ टी़ जोशी, सचिन शेंडगे, तुकाराम गायकवाड, खंडू भोसले, रत्नाकर कांबळे, संजय कटके, राजू शेळके, अमोल शिंदे आदी उपस्थित होते़