नागव्वा कुंभार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:44+5:302021-02-05T06:45:44+5:30

मंगळवेढा : नागव्वा सोमण्णा कुंभार (९४, रा. नंदूर, ता. मंगळवेढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, ...

Death of Nagavva Kumbhar | नागव्वा कुंभार यांचे निधन

नागव्वा कुंभार यांचे निधन

मंगळवेढा : नागव्वा सोमण्णा कुंभार (९४, रा. नंदूर, ता. मंगळवेढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.

अरळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक काशिराम कुंभार यांच्या त्या मातोश्री होत.

- फोटो : २७ नागव्वा कुंभार

सिद्रामप्पा शहाणे

सोलापूर : सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक प्रशालाचे माजी मुख्याध्यापक सिद्रामप्पा गुरुपादप्पा शहाणे यांचे (८९, रा. स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, होटगी रोड ) निधन झाले. त्याच्या पश्चात मुलगा, मुली, सुना व नातवंडे आहेत.

- फोटो : २७ सिद्रामप्पा शहाणे

अभय काकडे

सोलापूर : मुद्रांक व्यावसायिक अभय दत्तात्रय काकडे (६०, रा. विनायक नगर, दक्षिण सदर बझार) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

- २७ अभय काकडे

किसनराव गवळी

सोलापूर : परिट समाजाचे ज्येष्ठ नागरिक किसनराव तुकाराम गवळी ( रा. शिवाजी नगर, बाळे, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सहा नातवंडे, दोन सुना असा परिवार आहे.

- फोटो : २७ किसनराव गवळी

प्रमिला विपत

सोलापूर : प्रमिला सदानंद विपत (८६, रा. गांधी नगर, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. महानगर पालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त अनिल विपत यांच्या त्या मातोश्री होत.

Web Title: Death of Nagavva Kumbhar