शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अळूच्या पेंढीची क्रेझ न्यारी... ग्राहकांवर पडते भुरळ भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 17:21 IST

अळूच्या शेतीतून मुलांना घडविलं; १७ गुंठ्यात साडेसात लाखांचे पीक : लऊळमधील माणिक भोंग शेतकºयाचा प्रयोग

ठळक मुद्देअवघ्या १७ गुंठ्यात वर्षाला साडेसात लाख रुपयांचा नफाएकदा अळूची लागवड केली की ते तीन वर्षांपर्यंत चालतेलऊळ (ता. माढा) येथील माणिक भोंग यांनी शेतात नवा प्रयोग करण्याचा मनोदय केला

लक्ष्मण कांबळे कुर्डूवाडी : ते शेतातही राबतात, त्यानंतर स्वत:च बाजारात येऊन पेंढी-पेंढीने अळू विकतात़ त्यांच्या अळूची क्रेझ न्यारीच ठरली... तिची बाजारात ग्राहकांना भुरळ पडते आहे. अगदी १७ गुंठ्यात साडे सात लाखांचे पीक घेतले आहे लऊळमधील एका तरुण शेतकºयाने़ माणिक भोंग अळूची शेती पिकविणाºया शेतकºयाचे नाव आहे. लऊळ (ता. माढा) येथील माणिक भोंग यांनी शेतात नवा प्रयोग करण्याचा मनोदय केला. ३० वर्षांपूर्वी अळूची शेती करण्याचा निर्णय घेतला़ त्यांना दोन बंधूंची साथ मिळाली. ते अवघ्या १७ गुंठ्यात वर्षाला साडेसात लाख रुपयांचा नफाही मिळवतात. एकदा अळूची लागवड केली की ते तीन वर्षांपर्यंत चालते. 

यासाठी भोंग यांनी प्रथम शेतीची मशागत करून त्यात तीन ट्रॉली शेणखत टाकले़ त्यानंतर अळूची लागवड केली. त्यासाठी त्यांनी मध्यम स्वरूपाची जमीन निवडली़ लागवडीनंतर त्यांनी एक-दोन महिन्यात विविध खतांची मात्रा दिली़ रोग नियंत्रणासाठी औषधांची फवारणी केली़ स्वत:च शेतीत राबल्याने मजूर लावावे लागले नाहीत़ त्यानंतर स्वत:च मोडनिंब, कुर्डूवाडी, टेंभुर्णी, अकलूज, माढा, मोहोळ या बाजारपेठेत नेऊन अळूची विक्री केली़ रोज ५०० ताज्या पेंढ्या विक्रीतून अडीच हजार रुपये मिळतात़ प्रतिपेंढी सरासरी पाच ते सात रुपयाला विकली जाते़ यासाठी घरातील सदस्यांचीही मदत होते.

पारंपारिक पिकातून पूर्वी फार काही उत्पन्न मिळत नव्हते़ वेगळा प्रयोग करायचे आणि उत्पन्न वाढवायचा विचार आला़ त्याला कुटूंबाची साथ मिळाली आणि तज्ज्ञांच्या मदतीने अळू शेती चांगल्यारितीने फुलवता आहे़ फळपिकापेक्षाही हे पीक सर्वाधिक उत्पन्न देणारे ठरले आहे़ हाच प्रयोग आता आणखी काही शेतकरी करताहेत, असे अळू उत्पादक माणिक भोंगयांनी सांगितले.

केवळ अळू शेतीवर मुलांना केले उच्चशिक्षितशेती हाच प्रमुख व्यवसाय असून, त्यात अळूला प्राधान्य दिले़ त्यातून आलेल्या उत्पन्नातून तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले़ त्यातील दोन मुले ही संगणकातील तज्ज्ञ आहेत़ एक जण अद्याप शिक्षण घेत आहे़ सुनाबाईसुद्धा उच्चशिक्षित आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी