अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:48 IST2020-12-05T04:48:11+5:302020-12-05T04:48:11+5:30

पोलीस सूत्रानुसार यातील फिर्यादी सर्वजण गुरुवारी रात्री जेवण आटोपून झोपलेले असताना रात्री १३ वर्षांची अल्पवयीन मुलीस फूस ...

Complaint of kidnapping of a minor girl | अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार

पोलीस सूत्रानुसार यातील फिर्यादी सर्वजण गुरुवारी रात्री जेवण आटोपून झोपलेले असताना रात्री १३ वर्षांची अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचे सकाळी निदर्शनास आले. या प्रकरणी पळवून नेल्याची तक्रार दिली असून, याचा पुढील तपास पोलीस नाईक सर्जेराव गायकवाड करत आहेत.

----

Web Title: Complaint of kidnapping of a minor girl