शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी व नीट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:47 IST

करमाळा : सीईटी व नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने विद्या विकास मंडळाचे सचिव विलास ...

करमाळा : सीईटी व नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने विद्या विकास मंडळाचे सचिव विलास घुमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाषराव गुळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपाली मल्हारी, सानिका खटके, जाधव, स्वप्निल बदे, चिन्मय दोशी, दर्शन गुगळे, विश्वजीत सोरटे, प्रथमेश नेटके, प्रशांत रिटे, ओंकार हजारे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि कमला देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सुभाष गुळवे म्हणाले, यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचे काम करमाळा तालुका पत्रकार संघाने केले आहे. हे काम कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते.

यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अभार महेश चिवटे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

---

फोटो : ०४ करमाळा सीईटी

सीईटी आणि नीट उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी विलास घुमरे, सुभाष गुळवे, महेश चिवटे.