शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

कॉल केला की मोबाईलवर ऐकू येते खोकल्याची उबळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 10:29 AM

सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजला सोलापूरकरांनी दिले उत्तर

ठळक मुद्देकोरोना व्हायरस बाबत सोशल मीडियावरसोलापुरात कोरोनाचा रुग्ण आढळला नाही प्रशासनाची माहिती

सोलापूर : फोन केल्यावर 'खोकल्याची कॉलर ट्यून वाजते' अबे, अजून किती भीती दाखवाल बे....कुठं फेडाल ही पापं ?? असा मेसेज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. 

 दोन दिवसापूर्वी सोलापुरात 'कोरोना'चा रुग्ण आढळल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्हायरल मेसेजच्या व्हायरसची एकच चर्चा सोलापुरात सुरू झाली. डॉक्टरांच्या पथकाने "तो' व्हायरस चीनमधल्या कोरोनाचा नाही, असे स्पष्ट केल्यानंतर ही चर्चा थांबली. पण त्यानंतर सोशल मीडियावर सोलापुरी किश्याच्या वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मोबाईलवर संपर्क साधल्यावर सध्या खोकल्याची कॉलर ट्यून ऐकविण्यात येत आहे. खोकल्याची ही कॉलर ट्यून ऐकून सोलापूरकरांनी आपल्या नेहमीच्या शैलीत सोशल मीडियावर उत्तरे देण्यास सुरुवात केली आहे. 

अबे, अजून किती भीती दाखवाल बे.... असा सोलापुरी स्टाइल मधील मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. जगात कोरोना व्हायरसची भीतीदायक चर्चा होत असताना, सोलापूरकर मात्र किती धीटपणे अशा प्रसंगाला सामोरे जातात, याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. त्यामुळे प्रशासनाची  चिंता मिटली आहे. धन्यवाद सोलापूरकर...

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाSocial Mediaसोशल मीडिया