शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात कारणावरून बार्शीत तरुणाचा खून

By admin | Updated: June 1, 2014 00:59 IST

बार्शी/पांगरी : तालुक्यातील तांदूळवाडी-खामगाव रोडवर आर्यन शुगर्सनजीक तांदूळवाडी हद्दीतील तुकाराम कसबे यांच्या शेतात नागेश रामलिंग गाढवे (वय २४, रा. आझाद चौक, बार्शी) याचा गळा कापून खून झाला.

 

बार्शी/पांगरी : तालुक्यातील तांदूळवाडी-खामगाव रोडवर आर्यन शुगर्सनजीक तांदूळवाडी हद्दीतील तुकाराम कसबे यांच्या शेतात नागेश रामलिंग गाढवे (वय २४, रा. आझाद चौक, बार्शी) याचा गळा कापून खून झाला. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दिनेश कोरे या संशयितास ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार नागेश रामलिंग गाढवे हा दोन वर्षांपूर्वी बार्शीतील बीआयटी महाविद्यालयामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता; मात्र काही कारणांमुळे त्याने शिक्षण बंद केले होते. आज शनिवार, दि. ३१ मे रोजी त्याला मित्रांनी खामगावकडे बोलावून घेतल्याने तो घरातून सकाळी अकराच्या दरम्यान बाहेर पडला होता तर घरच्यांना सायंकाळी आपल्या मुलाचा खून झाल्याची बातमी कळाली. बार्शी-उस्मानाबाद रोडवरुन आर्यन शुगर्स कारखान्याकडे जाणार्‍या रस्त्यावर सायंकाळी पाच-साडेपाचच्या दरम्यान गाढवे कारखान्याकडून उस्मानाबाद रस्त्याकडे येत असताना समोरुन त्यांचा खून झाला.