शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या मनाचा मोठेपणा; ताफ्यातील गाडीतून जखमींना रुग्णालयात पाठवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 10:11 IST

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा आषाढी वारीच्या महापूजेसाठी 19 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पंढरपूरला जात होते. तेव्हाच मोटारसायकलवरून पडून दोन जण जखमी झाल्याचं त्यांना समजलं.

करकंब:- आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा घडलं. मोटारसायकलवरून पडून जखमी झालेल्या दोघांना त्यांनी आपल्या ताफ्यातील गाडीतून रुग्णालयात पाठवलं आणि त्यांच्यावर उपचार करवून घेतले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा आषाढी वारीच्या महापूजेसाठी 19 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पंढरपूरला जात असताना आजोती पाटीच्या आसपास अर्जुन दुर्योधन भोंगळे (वय 42 वर्षे), किरण दत्तात्रेय हेलाडे (वय 30 वर्ष दोघे रा. भैरवाडी ता नेवासा, जि. अहमदनगर) हे मोटारसायकल वरून पडून जखमी झाले होते . ही बाब मुख्यमंत्र्यांना समजताच, त्यांनी त्वरित आपल्या ताफ्यातील गाडीतून जखमींना रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, संबंधितांनी या दोघांना पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. तसंच, त्यांच्या नातेवाईकांना फोन करून या अपघाताची माहितीही पोलिसांनी दिली. आता जखमींची प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या आत्मियतेचं गावात कौतुक होतंय. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSolapurसोलापूरAccidentअपघातPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा