शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीत हवी ६० लाखांची चिल्लर

By admin | Updated: May 23, 2014 01:09 IST

स्टेट बँकेकडे मागणी : एक ते पाच रुपयांच्या चिल्लरची मागणी

पंढरपूर : आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरातील व्यापार्‍यांना व्यवहारासाठी चलनामध्ये मोठ्या प्रमाणात चिल्लर लागते. या यात्रेत स्थानिक व्यापार्‍यांबरोबरच बाहेरगावाहूनही छोटे-मोठे व्यावसायिक, हातगाडीवाले तसेच फेरीवाले मोठ्या संख्येने पंढरपुरात येतात. या सर्वांना व्यवहारासाठी चलनामध्ये चिल्लरची गरज भासते. मात्र ऐनवेळी चिल्लरचा तुटवडा होतो. येत्या ९ जुलै रोजी होणार्‍या आषाढीपूर्वी ६० लाख रुपयांच्या चिल्लरची पूर्तता करण्याची गरज निर्माण झाली आहे. आषाढी वारीच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पंढरपूरच्या अर्थकारणाच्या दृष्टीने ही वारी मोठी समजली जाते. या वारीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. या उलाढालीमध्ये व्यवहार करण्यासाठी ऐन वारीत चिल्लरचा तुटवडा पडू नये, यासाठी स्टेट बँकेने ६० लाख रुपयांच्या नाण्यांची व्यवस्था करून पंढरपूर व्यापारी महासंघाला नाणी ५०० व एक हजार रुपयांच्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावीत, असे निवेदन पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड, उपाध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांच्या शिष्टमंडळाने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या व्यवस्थापकांकडे केली आहे. वारीकाळात दानधर्म करण्याचा सुद्धा प्रघात असल्याने भाविकांना चिल्लर हवी असते.

------------

भारतीय स्टेट बँकेने आषाढी वारीसाठी व्यापारी महासंघाला द्यावीत, अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.