शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 11:58 IST

एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओने लाखो लोकांची मनं जिंकली.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओने लाखो लोकांची मनं जिंकली. व्हिडिओमध्ये एका वडिलांना आपला मुलगा चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झाल्यावर फार आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सर्वच जण हा व्हिडीओ पाहून भावुक झाले. इन्स्टाग्राम युजर्स अनुज सिन्हा यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून त्यांचा मुलगा रोशन सिन्हा सीए झाल्याचं म्हटलं आहे.

अनुज यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, "सीए रोशन सिन्हा, तुम्ही आज वातावरणचं बदलून टाकलं आहे... बॅकबेंचर ते सीए होण्याचा तुझा प्रवास तुझ्या डेडिकेशनचा परिणाम आहे. हे यश वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रमाचं, असंख्य जागवलेल्या रात्री आणि आत्मविश्वासाचं, संघर्षांचं फळ आहे. हा प्रवास फक्त तुझा नव्हता तर संपूर्ण कुटुंबाचा होता. या मिठीत प्रत्येक त्याग, प्रार्थना आणि प्रत्येक कठोर परिश्रम आहे ज्यामुळे हा क्षण आला."


व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कामावरून थकून आपल्या घरी येते. त्यांच्या हातात भाजीची पिशवी आणि दुसऱ्या हातात ऑफिस बॅग आहे. ते दरवाजातून आतमध्ये आल्यावर पत्नी येते आणि हा सीए झाला असं म्हणते. यानंतर रोशन त्याच्या वडिलांकडे जातो आणि त्यांना नमस्कार करतो. त्याचे वडील त्याला घट्ट मिठी मारतात. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात, तर त्याची आई त्यांच्या शेजारी उभी राहून हे दृश्य भावनिकपणे पाहते.

या दृश्याने सर्वच जण खूप भावुक झाले. व्हिडीओ इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल झाला आणि हजारो युजर्सनी कमेंटमध्ये कुटुंबाचं अभिनंदन केलं. अनेकांनी लिहिलं की, व्हिडीओ त्यांना आठवण करून देतो की प्रत्येक यशामागे कुटुंबाचे आशीर्वाद, त्याग आणि विश्वास असतो. या व्हिडीओपासून अनेकांना आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Backbencher becomes CA: Father's emotional hug goes viral.

Web Summary : A video of a father's emotional reaction to his son becoming a Chartered Accountant is viral. The father, overwhelmed with joy, hugs his son tightly, his eyes filled with tears of happiness. The son's journey from backbencher to CA is a testament to his dedication and hard work.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाchartered accountantसीए