शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

वसा पशुसेवेचा! डोईवर मुंडावल्या, हातात स्टेटस्कोप घेत नवरदेव पोहचला पशुसेवेसाठी, पाहा VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 17:09 IST

एखाद्या माणसाचा अपघात झाला किंवा त्याच्यावर कोणता प्रसंग ओढावला तर सगळेच त्याच्यासाठी धावून येतात.

Social Viral : एखाद्या माणसाचा अपघात झाला किंवा त्याच्यावर कोणता प्रसंग ओढावला तर सगळेच त्याच्यासाठी धावून येतात. त्याची मोठ्या आपुकीने चौकशी केली जाते. पण याउलट निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या किंवा अपघात, नैसर्गिक आपत्तीमध्ये जखमी झालेल्या मुक्या प्राण्यांना कोणीही वाली नसतो. या मुक्या जनावरांच्या मदतीला कोणीही पुढे सरसावत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा पशुवैद्यकाचा व्हिडिओ याला अपवाद ठरला आहे. 

नेटकरी हा व्हिडिओ पाहून भारावून गेल्याचं पाहायला मिळतं आहे. नक्की या पशुवैद्यकाने असं काय केलं? याचा अंदाज हा व्हिडिओ पाहून तुम्हाला येईल. 

स्वत: च्या लग्नाच्या दिवशी एका आजारी असलेल्या गायीसाठी हा तरूण देवदूत ठरला. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगाची पर्वा न करता त्याने चोखपणे आपलं कर्तव्य बजावलं. व्हिडिओमध्ये हा नवरदेव लग्नाच्या पेहरावात असल्याचं दिसून येत आहे. पशुसेवेचा वसा घेत  हा नवरदेव उपचारासाठी बाईकवर निघाला. डोईवर मुंडावल्या, हातात स्टेटस्कोप घेत या नवरदेवाने आपल्या कर्तव्याला पहिलं  प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतंय. वेळेवरच उपचार मिळाल्याने व्हिडिओमध्ये दिसणारी गाय थोडीफार सावरली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. 

आधी पशूसेवा नंतर लगीन असा संदेश देणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आला आहे. नेटकऱ्यांनी तर या नवरदेवाचं तोंड भरून कौतुक केलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी "गौमातेच्या आशीर्वादाने सर्व इच्छा पूर्ण होतील" तसेच " पशुसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा हे व्रत्त या भाऊंनी हाती घेतले आहे याला जगामध्ये तोड नाही खूप छान काम करतात भाऊ "  अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया