शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

Video: डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला 'बाहुबली'चा व्हीडिओ; मोदींनी वाटले पेढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 11:09 IST

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी बाहुबली चित्रपटाच्या थीमवरील व्हायरल व्हिडिओ रिट्वीट केला.

ठळक मुद्देबाहुबली चित्रपटाच्या व्हिडीओमध्ये वेगवेगळे सीन दाखविण्यात आले आहेत. रणांगणापासून सुरूवात करण्यात आली असून प्रभासच्याजागी ट्रम्प यांचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे.दुसऱ्या क्षणामध्ये ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया आणि मुलगी इव्हांकाला दाखविण्यात आले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी बाहुबली चित्रपटाच्या थीमवरील व्हायरल व्हीडिओ रिट्वीट केला. यात ते अमरेंद्र बाहुबलीच्या भूमिकेत दिसले आहेत. या व्हीडिओमध्ये त्यांच्यासोबत पत्नी मेलेनिया, मुलगी इव्हांका आणि मुलगाही दाखविण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी हा व्हिडीओ सॉल्मेम्स 1 नावाच्या ट्विटर हँडलसह पोस्ट केला आहे. यावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत मी भारतातील मित्रांना भेटण्यास उत्साहित आहे, असे म्हटले आहे. 

बाहुबली चित्रपटाच्या व्हीडिओमध्ये वेगवेगळे सीन दाखविण्यात आले आहेत. रणांगणापासून सुरूवात करण्यात आली असून प्रभासच्याजागी ट्रम्प यांचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे. जो माहिष्मती साम्राज्याच्या रक्षणासाठी रणांगणात तलवारी, धनुष्य घेऊन लढताना दिसत आहे. दुसऱ्या क्षणामध्ये ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया आणि मुलगी इव्हांकाला दाखविण्यात आले आहे. तर पुढील दृष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी माहिष्मतीच्या प्रजेला मिठाई वाटताना दिसत आहेत. हा व्हीडिओ सोशल मिडीयावरही कमालीचा व्हायरल होत आहे. काही तासांत 6 लाख वेळा शेअर झाला आहे. 

हा व्हीडिओ व्हायरल करणार्‍या सॉल्मेम्स 1 ने आपल्या ट्विटर बायोमध्ये स्वत: ला पुरस्कारप्राप्त मेमेटिशियन म्हणून घोषित केलेले आहे. ते जीएफवाय युनिव्हर्सिटीमध्ये मिमॉलॉजीचे प्रोफेसर आहेत. ते म्हणाले की ही माझी स्वतःची विचारसरणी आहे. याचा कोणाच्या वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. यापूर्वी 23 जानेवारीला त्यांनी आणखी एक 93-सेकंदाचा 'जियो रे बहु ट्रम्प' व्हिडिओ बनविला आहे. ज्यामध्ये मेलानिया साडी नेसलेल्य़ा दिसत होत्या.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पTwitterट्विटरBahubaliबाहुबली