शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:18 IST

Chebotarev Evgeny stunt viral video: हा व्हिडीओ पाहून दोन सेकंदासाठी तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही

Chebotarev Evgeny stunt viral video: आपल्या खतरनाक स्टंटबाजीने सोशल मीडियाच्या जगात खळबळ उडवून देणारा रशियन तरुण एव्हगेनी चेबोटारेव्ह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रसिद्ध स्टंटमॅनने अलीकडेच एक धोकादायक कामगिरी करुन दाखवली आहे. त्याचा व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत की तो चक्क मृत्यूला स्पर्श करून परत आला आहे. स्टंट दरम्यान एव्हगेनीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली, ज्याचा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. पण त्याने स्टंट मात्र नीट पार पाडला.

२०२३ मध्ये दोन उंच इमारतींमधून उडी मारण्याच्या भयानक स्टंटमुळे एव्हगेनी प्रसिद्धीच्या झोतात आला होता. यावेळी तो आणखी एक धोकादायक स्टंट करताना दिसला. या व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला एव्हगेनी १० टायर्सच्या उंच ढिगाऱ्यावर उभा असल्याचे दिसून आले. वेगाने जाणारी कार थेट टायर्सच्या ढिगाऱ्याकडे आली आणि टायर्सना उडवून गेली. स्टंट प्लॅननुसार, एव्हगेनीला कार टक्कर होण्यापूर्वीच बॅकफ्लिप करून रस्त्यावर सुरक्षितपणे उतरायचे होते. त्याने उत्तम बॅकफ्लिप केले, पण लँडिंगच्या वेळी त्याची उडी चुकली आणि तो रस्त्यावर तोंडाच्या दिशेने आदळला. त्याच्या तोंडाला थोडीशी दुखापत झाली. व्हायरल क्लिपच्या शेवटी एव्हगेनी रस्त्यावर बसून वेदनेने कळवळताना दिसला पण नंतर मात्र तो उठून सारंकाही नॉर्मल असल्यासारखे वागला. पाहा व्हिडीओ-


दरम्यान, या व्हिडीओ त्याने स्वत: पोस्ट केला आहे. एव्हगेनी २०१८ पासून इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर @chebotarev_evgeny या युजरनेमने धोकादायक स्टंट व्हिडिओ पोस्ट करत आहे. पण त्याच्या अलीकडील स्टंटमुळे लोकांना प्रश्न पडला आहे की, फक्त व्ह्यूज आणि लाईक्ससाठी जीव धोक्यात घालणे योग्य आहे का? काही लोक त्यामुळेच त्याच्यावर टीका करतानाही दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Stunt gone wrong: Russian daredevil's risky tire stunt injures face.

Web Summary : Russian stuntman Evgeny Chebotarev's tire stunt resulted in a face injury. He attempted a backflip off tires as a car approached, misjudged the landing, and injured himself. He continued as if nothing happened.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया