शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
3
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
4
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
5
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
7
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
8
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
9
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
10
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
11
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
12
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
13
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
14
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
15
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
16
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
17
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
18
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
19
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

अजब ऑफर... दुसऱ्या लग्नासाठी हॉलभाड्यावर ५०% सवलत, चौथं लग्न फ्री फ्री फ्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 14:07 IST

एका मॅरेज हॉलकडून दिली जाणारी विचित्र ऑफर सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. हा मॅरेज हॉल बहावलपूरमध्ये नव्याने सुरू झाला असून व्यवसाय वाढवण्यासाठी त्याने भन्नाट ऑफर दिली आहे.

(Image Credit : edunia.com)

पाकिस्तानमधील एका मॅरेज हॉलकडून दिली जाणारी विचित्र ऑफर सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. हा मॅरेज हॉल बहावलपूरमध्ये नव्याने सुरू झाला असून व्यवसाय वाढवण्यासाठी त्याने भन्नाट ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार, जी व्यक्ती दुसरं, तिसरं किंवा चौथं लग्न करेल त्यांना अनुक्रमे ५० टक्के, ७५ टक्के सूट दिली जाईल. तर चौथं लग्न करणाऱ्या व्यक्तीचं रिसेप्शन मोफत केलं जाईल. पण त्यासाठी मालकाच्या काही अटीही त्यांना मान्य कराव्या लागतील.

हा व्हिडीओ पाकिस्तानमधील एका महिला पत्रकाराने ११ जानेवारीला शेअर केलाय. आता हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांच्या मजेदार कमेंट यावर येत आहेत. नायला इनायतने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ म्हणजे पाकमधील एका न्यूज चॅनलची क्लिप आहे. यात तुम्ही मॅरेज हॉलच्या मालकाला हे सांगताना बघू शकता की, पहिल्या लग्नावर डिस्काउंट दिलं जाऊ शकतं तर दुसऱ्या किंवा त्यापेक्षा अधिक लग्नासाठी का नाही? पण ही ऑफर मिळवण्यासाठी अट ही आहे की, दुसरं, तिसकं किंवा चौथं लग्न करण्यासाठी बुकिंग पहिल्या पत्नीने स्वत: करावं. जर पहिली पत्नी हॉल बुक करत नसेल तर ही ऑफर मिळणार नाही.

 


टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया