शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! जीनिअस असाल तर १२ सेकंदात शोधून दाखवा फोटोतील ३ चुका, बरेच झाले फेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:13 IST

Optical Illusion : आम्ही जो फोटो घेऊन आलो आहोत त्यात तुम्हाला ३ चुका शोधायच्या आहेत. ज्यात तुम्हाला एक महिला घरातील हॉलमध्ये चेअरवर बसून पुस्तक वाचताना दिसत आहे.

Optical Illusion :  सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे समोरच असलेल्या यातील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. यातून चांगलं मनोरंजनही होतं आणि मेंदू व डोळ्यांची कसरतही होते. इतकंच नाही तर आपली आयक्यू टेस्टही होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये प्राणी वा वस्तू शोधायच्या असतात. तर कधी यांमध्ये काही चुका किंवा फरक शोधायचे असतात. आम्ही जो फोटो घेऊन आलो आहोत त्यात तुम्हाला ३ चुका शोधायच्या आहेत. ज्यात तुम्हाला एक महिला घरातील हॉलमध्ये चेअरवर बसून पुस्तक वाचताना दिसत आहे. या फोटोत ३ चुका आहेत ज्या तुम्हाला १२ सेकंदात शोधायच्या आहेत.

 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे कन्फ्यूज करणारे असतात. म्हणजे यातील चुका किंवा फरक वा गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर असतात. पण त्या सहजपणे दिसत नाहीत. कारण हे फोटो हुशारीने डिझाइन केलेले असतात. या फोटोबाबतही असंच आहे. जर तुम्ही बारकाईने फोटो बघितला तर तुम्हाला नक्कीच यातील चुका दिसून येतील.

यातील चुका शोधण्यासाठी तुम्हाला फोटो डोकं शांत ठेवून आणि बारकाईने बघायचा आहे. तरच तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकाल. जर तुम्हाला १२ सेकंदात यातील चुका दिसल्या असतील तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही चुका दिसल्या नसतील तर निराशही होऊ नका. कारण यात काय चुका आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही यातील चुका बघू शकता.

वरच्या फोटोत चुका हायलाईट केल्या आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके