शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीचे एक्सपर्टही १० सेकंदात शोधू शकले नाही Consumar चं बरोबर स्पेलिंग, तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 13:44 IST

Optical Illusion : यात तुम्हाला सगळीकडे Consumar असा शब्द दिसत आहे. पण या शब्दाचं हे चुकीचं स्पेलिंग आहे. बरोबर स्पेलिंग शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.

Optical Illusion : भ्रम निर्माण करणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मनोरंजनात्मक तर असतातच सोबतच या फोटोंच्या माध्यमातून डोळे आणि मेंदुची चांगली कसरतही होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी डोळे आणि मेंदू दोन्ही गोष्टींना मेहनत करावी लागते. या फोटोंमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधाव्या लागतात. ज्यातून तुमचं मनोरंजनही होतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एका इंग्रजी शब्दाचं अचूक स्पेलिंग शोधायचं आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यांमध्ये तुम्हाला कधी प्राणी किंवा वस्तू, तर कधी चुका किंवा फरक तर कधी वेगळे नंबर किंवा शब्द शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. यात तुम्हाला सगळीकडे Consumar असा शब्द दिसत आहे. पण या शब्दाचं हे चुकीचं स्पेलिंग आहे. बरोबर स्पेलिंग शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मनोरंजनासोबतच तुमची आयक्यू टेस्टही करतात. त्यामुळेच लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही असे फोटो सॉल्व करणं आवडतं. लोक असे फोटो सोशल मीडियावर एकमेकांना शेअर करून चॅलेंजही देतात. या फोटोंमध्ये गोष्टी इतक्या हुशारीने लपवलेले असतात की, त्या शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर हे चॅलेंज नक्कीच पूर्ण करू शकाल.

जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात यातील बरोबर स्पेलिंग दिसलं असेल तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही तुम्हाला यातील बरोबर स्पेलिंग दिसलं नसेल तर निराश होण्याची गरज नाही. कारण ते काय आणि कुठे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही बघू शकता.

Consumar चं बरोबर स्पेलिंग वरच्या फोटोत सर्कल केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके