शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिल डिफेन्सच्या जवानासोबत युवकाची हुज्जत; मान ओढत म्हणला, 'तोडकर रख दूंगा', कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 20:59 IST

एका तरुणाने सीव्हिल डिफेन्स जवानाची मान पकडुन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरुणाने मास्क न लावल्यामुळे या जवानाने त्याला हटकल्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

काही लोकांना रस्त्यावर विनाकराण मारामारी करण्याची सवय असते. अनेकदा पोलिसांवर झालेले हल्ले आपण पाहिले असतील. पोलिसांनी जर कायद्यासाठी रोखलं तर काहीजण पोलिसांवर हात उगारतात. त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका तरुणाने सीव्हिल डिफेन्स जवानाची मान पकडुन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरुणाने मास्क न लावल्यामुळे या जवानाने त्याला हटकल्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

सौरभ पाल नावाच्या तरुणाने हा व्हिडिओ फेसबुकव शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये असे म्हटले आहे की हे पोलिस नसून दिल्ली सिव्हिल डिफेन्सचे जवान आहेत. याला मास्क न लावल्याबद्दल हटकण्यात आले होते. व्हिडिओमध्ये असं दिसतंय की हा तरुण तावातावाने त्या जवानाच्या अंगावर धाऊन गेला आहे. त्याने त्याची मान पकडुन त्याला ढकलले. बाकीचे जवान मध्ये पडले पण तरीही तो तरुण पुन्हा त्या जवानाच्या अंगावर धावुन गेला आणि तोडके रख दुँगा असे शब्द वापरले.

या व्हिडिओला ६ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज आणि १७ हजार लाईक्स मिळाले आहेत. अनेकजण त्या तरुणावर संताप व्यक्त करत आहेत. काही म्हणत आहेत त्याने याप्रकारे मारहाण करण्याची गरज नव्हती.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक