...म्हणून नवऱ्याचा कायम सिनेमा होतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 15:03 IST2019-10-29T14:57:43+5:302019-10-29T15:03:03+5:30
बायको आणि आईतले मतभेद; शिक्षा मात्र नवऱ्याला

...म्हणून नवऱ्याचा कायम सिनेमा होतो
नवरा हा बिचारा
सिनेमा सारखा असतो
निर्मिती आईची
व
दिग्दर्शन बायकोचं...