शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 18:27 IST

सापांची ही प्रजाती नेमकी कोणती आहे, यासंदर्भात नेटकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे, वन्यजीवांचे जग  हे मानवी कल्पनेपलीकडचे आहे, हेच या अद्भूत दृश्याने दाखवून दिले आहे.

निसर्गाच्या दुनियेत अश अनेक घटना घडतात, ज्या पाहून सर्वच जण थक्क होतात. काहींवर तर विश्वासही ठेवणे कठीण होते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका सापाचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक साप अत्यंत अमोख्या पद्धतीने झाडावर चढताना दिसत आहे. सापाची ही अनोखी 'स्टाईल' पाहून प्राणीप्रेमी आणि नेटकरीही थक्क झाले आहेत.

आपण साप जमिनीवर सरपटताना अथवा झाडावर चढतानाही बघितला असेल. पण या व्हायरल व्हिडिओतील साप काहीशा अनोख्या पद्धतीने झाडावर चढताना दिसत आहे. हा साप चक्क स्वतःच्या शरीराचा वापर करून झाडाच्या खोडाला विळखा घालत, एखाद्या स्प्रिंगप्रमाणे झाडावर चढताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या सापाचे हे कसब आणि रुबाब बघून हा व्हिडिओ वारंवार बघितला जात आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेक जण या सापाच्या या शैलीचे अथवा या अनोख्या पद्धतीने झाडावर चढण्याचे कौतुक करत आहेत. तर काही जण, हा व्हिडिओ अंगावर शहारा आणणारा असल्याचे म्हटले आहे. सापांची ही प्रजाती नेमकी कोणती आहे, यासंदर्भात नेटकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे, वन्यजीवांचे जग  हे मानवी कल्पनेपलीकडचे आहे, हेच या अद्भूत दृश्याने दाखवून दिले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Snake climbs tree uniquely; netizens amazed by viral video.

Web Summary : A viral video shows a snake climbing a tree in an unusual way, coiling its body like a spring. Netizens are amazed by the snake's skill and unique style, sparking curiosity about the species and highlighting the wonders of wildlife.
टॅग्स :snakeसापforestजंगल