शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अजब लग्नाची गजब गोष्ट ! नवरीचा हा साजशृंगार, नवराही भारी दिसतोय पगडीत, पाहा हे नवं जोडपं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 16:39 IST

सध्या लग्नाचा मौसम सुरु आहे. अनेक नवरानवरीचे लग्नाचे सुंदर तसेच मजेशीर व्हिडिओही समोर येत आहेत. मात्र या सर्व व्हिडिओंमध्ये जोरदार चर्चा आहे ती एका खास व्हिडिओची. हा व्हिडिओ आहे दोन अशा जीवांच्या मिलनाचा जे घराचे राखणदार म्हणून ओळखले जातात.

सध्या लग्नाचा मौसम सुरु आहे. अनेक नवरानवरीचे लग्नाचे सुंदर तसेच मजेशीर व्हिडिओही समोर येत आहेत. मात्र या सर्व व्हिडिओंमध्ये जोरदार चर्चा आहे ती एका खास व्हिडिओची. हा व्हिडिओ आहे दोन अशा जीवांच्या मिलनाचा जे घराचे राखणदार म्हणून ओळखले जातात.

तुम्ही पाहु शकता ती साजशृंगार केलेली नवरी. पण ही नवरी एक कुत्री आहे. तर खास पगडी घालुन ऐटीत तिच्या बाजूला तिचा नवरा कुत्रा उभा आहे. या दोघांनी वचन घेतली आहेत एकमेकांना आयुष्यभर साथ संगत करण्याची. २४ बर्ड्स अॅनिमल या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला ४६ हजार पेक्षा जास्त व्हिव्ज आणि हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत.तुम्ही या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहु शकता की नवरी कुत्रीने बिंदी, कानात झुमका, डोक्यावर पदर असा खास नवरीचा साज केला आहे. तर कुत्र्याने नक्षीदार पगडी घातली आहे. दोघांच्या गळ्यात फुलाच्या माळा आहेत. आता या दोघांचा संसार कसा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.या व्हिडिओवर कोणतीही कॅप्शन नाही. नाही या व्हिडिओला कॅप्शनची गरज आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगेच व्हायरल झाला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल