शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

समुद्राच्या मध्यभागी पोहताना सापडलं हरण; पण ते तिकडे पोहोचलं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 15:04 IST

अमेरिकेतील Harrington, Maine मध्ये एक घटना घडली आहे. येथील काही मच्छिमार समुद्राच्या मध्यभागी मासे पकडण्यासाठी गेले होते.

अमेरिकेतील Harrington, Maine मध्ये एक घटना घडली आहे. येथील काही मच्छिमार समुद्राच्या मध्यभागी मासे पकडण्यासाठी गेले होते. ते मासे पकडण्यासाठी जाळं टाकणार तेवढ्यात त्यांना  समुद्राच्या मधोमध काहीतरी पोहत असल्याचे दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा ते एक हरिण होतं. त्याला पाहताच क्षमी त्या मच्छिमारांना एक प्रश्न पडला की, हे हरिण समुद्राच्या मध्यभागी पोहोचलं कसं?

Shawn Dowling, Jared Thaxter आणि Ren Dorr आपली बोट हरणाजवळ घेऊ गेले आणि त्याला पाण्यातून बाहेर काढलं. 

मासे पकडण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना हे हरण समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावर सापडलं. येथे लाटा फार वेगाने येत होत्या आणि त्या लाटांसोबत हरिणही हेलकावे खात होतं. जेव्हा त्यावा पाण्यातून बाहेर काढलं त्यावेळी ते फार घाबरलेलं होतं. 

6 हजार लोकांनी शेअर केली पोस्ट 

Ren dorr ने आपल्या फेसबुक पेजवर या रेस्क्यू मिशनचे फोटो शेअर केले आहेत. बातमी लिहिपर्यंत पोस्ट जवळपास 6 हजार लोकांनी शेअर केली आहे. 

हरणाला समुद्र किनाऱ्याजवळ सोडलं

मच्छिमारांनी हरणाला वाचवले आणि समुद्र किनाऱ्यावर जाऊन सोडलं. तुम्हाला माहीत आहे का? हरणं समुद्रात सहज पोहू शकतात पण एवढ्या आतपर्यंत म्हणजेच, मच्छिमारांनी सांगितल्यानुसार, जवळपास 8 किलोमीटर अंतरापर्यंत पोहत जाणं अशक्य आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीय