शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : या फोटोत लपवला आहे एक नंबर, केवळ 10 टक्के लोकच देऊ शकले उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 09:15 IST

Optical Illusion : या फोटोतील नंबर शोधता शोधता भलेभले गार झाले आहेत. जर तुम्ही जीनिअस आहात असं वाटत असेल तर यातील नंबर शोधून दाखवा.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजनचे इंटरेस्टींग फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो भल्याभल्यांना कन्फ्यूज करतात. असाच एक भन्नाट ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो एखाद्या पेंटींगसारखा दिसतो. पण यात तुम्हाला एक नंबर शोधायचा आहे. या फोटोतील नंबर शोधता शोधता भलेभले गार झाले आहेत. जर तुम्ही जीनिअस आहात असं वाटत असेल तर यातील नंबर शोधून दाखवा.

हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो नुकताच डेली मेलने शेअर केला आहे. डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, हा फोटो ऑनलाइन गेमिंग वेबसाइट जॅकपॉट जॉयने तयार केला आहे. फोटोत अशी डिझाइन तयार करण्यात आली आहे जणू एखादी सीनरी असावी. पण यात एक नंबर लपवलेला आहे. 
नंबर पेंटींगच्या आतच लपवण्यात आला आहे. पण तो सापडणं इतकंही सोपं नाही. त्यासाठी तुमच्या तीक्ष्ण नजर असावी लागेल. तेव्हाच तुम्ही यातील नंबर शोधू शकाल. इतकंच नाही तर रिपोर्टमध्ये असंही लिहिलं आहे की, आतापर्यंत केवळ काही मोजक्या लोकांनीच यातील उत्तर शोधलं आहे.

काय आहे उत्तर?

जर तुम्ही बराच वेळ देऊन तुम्हाला यातील बरोबर उत्तर सापडलं नसेल तर आम्ही तुम्हाला ते सांगतो. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये 20 असा नंबर लपवलेला आहे. जर तुम्हाला बारकाईने फोटो बघाल तर तुम्हाला खालच्या बाजूला 20 असा आकडा दिसेल. तो बघण्यासाठी तुमच्याकडे बारीक नजर असायला हवी.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके