शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: आजोबांच्या धाडसाला सलाम! ८० वर्षांच्या 'तरूणा'चे १५००० फूट उंचीवरून 'स्कायडायव्हिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:21 IST

80 year old man sky diving video viral : त्यांचा हा धाडसी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालाय

80 year old man sky diving video viral : आम्ही हरयाणाचे आहोत, कुणालाही घाबरत नाही... असे हरयाणाचे लोक बोलताना नेहमीच ऐकले आहे. अशाच जोशाने एका ८० वर्षांच्या आजोबांनी चक्क स्कायडायव्हिंग करत साऱ्यांनाच थक्क केले. त्यांचा हा धाडसी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर पोहोचल्यानंतर बहुतेक लोक घराबाहेर पडणेही टाळतात, कुठलीही शारीरिक जोखीम घेण्याचे टाळतात, पण आजोबांनी केलेल्या या धाडसी कृत्याला सारेच सलाम ठोक आहेत.

एका नातवाने आपल्या आजोबांचे स्कायडायव्हिंगचे स्वप्न पूर्ण केले. आजोबा हा स्टंट करण्याआधी नातवाने त्यांना विचारले, "तुम्हाला वरून हवेत फेकले जाण्याची भीती वाटत नाही का?" त्यावर आजोबा उत्साहाने म्हणाले, "मला भीती वाटत नाही, मी हरयाणाचा आहे, होऊन जाऊदे." आजोबा जेव्हा स्कायडायव्हिंग आधी तयारी करून बसतात तेव्हा आसपासच्या साऱ्यांनाच कौतुक वाटते. अनेक तरूण-तरूणी त्यांच्यासोबत सेल्फीही काढतात. त्यानंतर विमान आकाशात उडते. प्रशिक्षक विमानाचा दरवाजा उघडतो आणि आजोबांना सोबत घेऊन हवेत झेपावतो. हवेत असतानाही आजोबांची ऊर्जा अतुलनीय असते. इतक्या उंचीवरही आजोबा अजिबात घाबरलेले दिसत नाहीत. अतिशय आनंदाने ते स्कायडायव्हिंग करतात. पाहा व्हिडीओ-


दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सारे नेटकरी आजोबांच्या धाडसाला सॅल्युट करताना दिसत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : 80-year-old's skydiving stunt: A salute to the daring grandfather!

Web Summary : An 80-year-old man from Haryana stunned everyone by skydiving from 15,000 feet. His grandson fulfilled his dream. The spirited grandfather, unfazed by the height, thoroughly enjoyed the experience, inspiring many. The video has gone viral, with netizens saluting his courage.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओ