शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

१७.५ कोटी रूपयांना हे घर आहे विक्रीला, पण किंमत सोडून लोक वेगळ्याच गोष्टीने आहेत हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 15:41 IST

५ बेडरूमचं हे घर चांगलंच मोठं आहे. या घराची किंमत आहे १७.५ कोटी रूपये. पण जे कुणी हे घर बघायला जातात, ते घरातील विचित्र नजारा पाहून हैराण होतात. 

सामान्यपणे घरातील एका रूममध्ये किती पॉवर पॉइंट्स असतात? एका किंवा दोन असं साधारण उत्तर सगळे देतील. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, असा प्रश्न आम्ही का विचारतोय? झालं असं की, यूकेतील मिडलसेक्समध्ये एक घर विक्री आहे. ५ बेडरूमचं हे घर चांगलंच मोठं आहे. या घराची किंमत आहे १७.५ कोटी रूपये. पण जे कुणी हे घर बघायला जातात, ते घरातील विचित्र नजारा पाहून हैराण होतात. 

ट्विटरवर Toby Davie ने  एक लिंक शेअर केली आहे. ज्यात या प्रॉपर्टीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याने ही लिंक शेअर करताना कॅप्शन लिहिले की, 'मी हे घर विकत घेण्याचा विचार करतोय, पण हे ठरवू शकत नाहीये की हे प्लग सॉकेट्स मला पुरतील की नाही'.या लिंकवर प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स दिले आहेत. यात लिहिले आहे की, 'या घरात राहणारं कुटूंब दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालं आहे.

ट्विटवर फोटो समोर येताच प्रत्येकाची नजर यातील प्लग सॉकेट्सवर गेली.  एका यूजरने लिहिले की, 'असं वाटतं की, इथे इलेक्ट्रिशिअनचं ट्रेनिंग सेंटर असेल?' तर एकाने लिहिले की, 'समोरच्या रूममध्ये सीआयएचं ऑफिस होतं का?'.

मजेदार बाब ही आहे की, या घराच्या भिंतींवर केवळ जास्त प्लग पॉइंट्स आहेत असं नाही तर कोणतही सॉकेट एकमेकांच्या समांतर नाही. कुठेही कसेही लावले आहेत. त्यामुळे लोकांना हे लक्षात येत नाहीये की, या घरातील लोक इतक्या सॉकेटचं करत काय होते. तुमच्या लक्षात आलं तर सांगा बरं का....

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय