शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारीवर कार्यरत ९ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने केले कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 18:35 IST

Zp Sindhudurg : गेली अनेक वर्षे रोजंदारीवर कार्यरत असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने कायम केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले आहे. या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.

ठळक मुद्देरोजंदारीवर कार्यरत ९ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने केले कायमजिल्हा परिषद अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले नियुक्तीपत्र

सिंधुदुर्ग : गेली अनेक वर्षे रोजंदारीवर कार्यरत असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने कायम केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले आहे. या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडे रोजंदारीवर कार्यरत असलेल्या ९ कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत १६ डिसेंबर २०१९ रोजी ठराव घेऊन तसा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडून शासनस्तरावर प्रस्ताव सादर केला होता. यावर निर्णय होऊन जिल्हा परिषदेच्या देखभाल-दुरुस्तीमधून यासाठी ९० लाख तेवढी तरतूद केली आहे. अशाप्रकारे रोजंदारी कर्मचारी यांचा शासकीय सेवेतील कामाचा विचार करून त्यांना नियमित केल्याने खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाचे चीज झाल्याचे या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.यावेळी कृष्णा शंकर निंबाळकर, प्रदीप एकनाथ वाडेकर, बाळकृष्ण रामचंद्र सावंत, आनंद बाबी शिरोडकर, दत्ताराम राजाराम सरमळकर, चंद्रकांत भिवा सावंत, अशोक धोंडू लाड, विकास वासुदेव घाडीगावकर, दीपक हरी काडगे या रोजंदारी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत कायम करत असल्याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास सभापती गावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजेंद्र पराडकर, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे व कर्मचारी उपस्थित होते.संजना सावंत यांच्या प्रयत्नांना यशसिंधुदुर्ग जिल्हा परिषदअंतर्गत १९८६ सालापासून आम्ही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या यांत्रिकीकरण विभागात रोजंदारीवर काम केले आहे. पण शासनाकडे पाठपुरावा करून आम्हांला कायम करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत आज रुजू करण्यात आले. त्यामुळे सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांचे आभार व्यक्त केले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदLabourकामगारsindhudurgसिंधुदुर्ग