शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

समाजसेवेचे व्रत अखंड सुरूच ठेवणार : संदेश पारकर

By admin | Updated: July 15, 2015 00:20 IST

५१० दात्यांचे रक्तदान

कणकवली : गेली अनेक वर्षे राजकारणाबरोबरच समाजकारणात कार्यरत असताना कणकवली वासियांबरोबरच सिंधुदुर्गातील जनतेने दिलेले प्रेम अतुलनीय आहे. यापुढेही हे प्रेम असेच वृद्धींगत होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच पद असो अथवा नसो समाजसेवेचे व्रत यापुढेही अखंडितपणे सुरुच ठेवणार असल्याचे कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी येथे सांगितले.संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, अवधूत मालणकर, कांताप्पा शेट्ये, नगरसेविका सुविधा साटम, मेघा गांगण, माधुरी गायकवाड, समृद्धी पारकर, रुपेश नार्वेकर, कन्हैय्या पारकर, गौरव हर्णे, डॉ. विद्याधर तायशेट्ये, प्रकाश पारकर, गौतम खुडकर, प्रा. दिवाकर मुरकर, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नीलम सावंत-पालव, सतीश नाईक आदी उपस्थित होते.संदेश पारकर म्हणाले, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजऋण फेडण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हाभर गेले काही दिवस विविध उपक्रम राबविण्यात आले. सहकाऱ्यांच्या परिश्रमामुळे या कामात मला यश मिळाले आहे. महारक्तदान शिबिराला क्तदात्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो असेही पारकर यांनी यावेळी सांगितले. लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरात अनेक रुग्णांनी उपस्थिती दर्शविली. ८०० व्यक्तींना मोफत चष्मेवाटप करण्यात आले. चंद्रकांत काळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. यश वेलणकर व डॉ. पल्लवी पाटील यांनी ‘हृदयरोग समज व गैरसमज या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. (वार्ताहर)५१० दात्यांचे रक्तदानसंदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात ५१० दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळपासून कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात रक्तदात्यांनी गर्दी केली होती. शुभेच्छांचा वर्षाववाढदिवसानिमित्त संदेश पारकर यांच्या निवासस्थानी भेट देत जिल्ह्यातील अनेक राजकीय तसेच प्रतिष्ठीत व्यक्तींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याबाहेरील व्यक्तींनीही दूरध्वनीवरून त्यांना शुभेच्छा दिल्या. ढालकाठी येथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कणकवलीतील नागरिकांनी गर्दी केली होती.