शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 05:56 IST

राणे यांनी निवडणूक विभागाच्या पथकाला व मालवण पोलिसांना पाचारण करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या

मालवण : नगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असतानाच बुधवारी सायंकाळी मालवण कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केले. राणे यांनी थेट भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकली. यावेळी त्यांच्या घरात मोठी रक्कम सापडली. मात्र, भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी नीलेश राणे यांचे आरोप खोटे असल्याचे सांगितले.

राणे यांनी निवडणूक विभागाच्या पथकाला व मालवण पोलिसांना पाचारण करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मालवणमध्ये येऊन गेल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणावर पैसे आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही रक्कम माझ्या व्यवसायातील आहे. मी बांधकाम व्यावसायिक आहे. माझ्या घरात कोणतीही अनधिकृत रक्कम नाही. विरोधी आमदार यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असे विजय केनवडेकर म्हणाले. 

प्रदेशाध्यक्षांमुळे युती तुटली नाही

सिंधुदुर्गात युती तुटण्याचे कारण वरिष्ठ पातळीवरील नेतृत्व नाही, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत. त्यांना सिंधुदुर्गाबाबत काय राग आहे, ते माहिती नाही. रत्नागिरीत परिस्थिती पाहिली तर राजापूरमध्ये एखादी जागा, लांजात एखादी जागा शिवसेनेशी ताळमेळ झाला. चिपळूण येथेही तशीच परिस्थिती आहे, मग आमच्या सिंधुदुर्गावर राग का, अशी विचारणा निलेश राणे यांनी करत चव्हाणांवर आगपाखड केली होती. 

दरम्यान, आम्ही चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांचे काम पाहिले आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाला किती उंचीवर नेले, हेही आम्ही पाहिले. आपण केवळ दोन-तीन जिल्ह्यांचे राजकारण करू नये, हेच सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता. महायुती का नको याचेही कारण अद्याप समजलेले नाही. हे रवींद्र चव्हाण हेच सांगू शकतील अशी टीका नीलेश राणेंनी केली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nilesh Rane's 'sting operation': Money bag found in BJP official's house.

Web Summary : MLA Nilesh Rane conducted a sting operation at BJP official Vijay Kenvadekar's house, finding a large sum of money. Rane alerted authorities. Kenvadekar claims the money is from his business, denying any wrongdoing. BJP minister Ashish Shelar dismissed Rane's allegations.
टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे