शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 01:07 IST

जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही अधिक गंभीर असल्याने त्यांना इंदूरला हलवण्यात आले आहे. 

मध्य प्रदेशातील धार येथे बुधवारी भीषण अपघात झाला. चिकलिया फाटा येथे मजुरांनी भरलेली एक पिकअप अनियंत्रित होऊन उलटली आणि समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडकली. या भीषण अपघातात १२ मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर १५ हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही अधिक गंभीर असल्याने त्यांना इंदूरला हलवण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, धार जिल्ह्यातील बग्गड येथून मजुरी करून सुमारे ३५ मजूर पिकअप वाहनाने आपल्या घरी परतत होते. याच वेळी चिकलिया फाट्याजवळ त्यांच्या पिकअप वाहनाचा टायर फाटला. यामुळे वाहन अनियंत्रित झाले आणि तीन-चार वेळा उलटून दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला गेले आणि समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओला जोरात धडकले. या धडकेनंतर घटनास्थळी मजुरांचा एकच आक्रोश सुरू झाला.

मृत मजूर तिरला भागातील सेमलिया, नयापुरा, जलोखिया आणि सुलतानपूर येथील असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी जिल्हाधिकारी अभिषेक चौधरी आणि डीआयजी मयंक अवस्थी यांनी पोलीस दलासह घटनास्थळी धाव घेत मदतकार्याची पाहणी केली. तिरला पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ३५ जणांना रुग्णालयात आणले होते, त्यापैकी १२ जणांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती डॉ. छत्रपाल सिंह यांनी दिली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Horrific Accident in Dhar: Pickup Collides, 12 Dead, Many Injured

Web Summary : A pickup truck carrying 35 laborers overturned and collided with a Scorpio in Dhar, Madhya Pradesh, killing 12 and injuring over 15. The accident occurred near Chikalia Phata due to a tire burst. Injured are shifted to nearby hospitals.
टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिसHospitalहॉस्पिटल