शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 414 व्यक्ती पॉझिटिव्ह, मृतांची संख्या अवघी ४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 19:45 IST

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 414 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. मागील 24 तासात मृतांची संख्या अवघी ४ असल्यामुळे जिल्हयाला दिलासा मिळाला आहे.  जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 25 हजार 560 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 645 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 414 व्यक्ती पॉझिटिव्हआजअखेर 25 हजार 560 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 645

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 414 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. मागील 24 तासात मृतांची संख्या अवघी ४ असल्यामुळे जिल्हयाला दिलासा मिळाला आहे.  जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 25 हजार 560 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 645 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 414 (2 दुबार लॅब तपासणी ) एकूण 416
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 6,645
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण= 6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण- 25,560
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण- 833
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण- 4
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 33,044तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-80, 2)दोडामार्ग-18, 3)कणकवली-106, 4)कुडाळ-61, 5)मालवण-36, 6) सावंतवाडी-52, 7) वैभववाडी- 11, 8) वेंगुर्ला-47 9) जिल्ह्याबाहेरील- 3.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-3983, 2)दोडामार्ग - 2008, 3)कणकवली -6404, 4)कुडाळ - 6517, 5)मालवण - 4787, 6) सावंतवाडी-4853, 7) वैभववाडी - 1488, 8) वेंगुर्ला -2833, 9) जिल्ह्याबाहेरील - 171.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 982, 2) दोडामार्ग - 244, 3) कणकवली - 1132, 4) कुडाळ - 1384, 5) मालवण - 1219, 6) सावंतवाडी - 791, 7) वैभववाडी - 297, 8) वेंगुर्ला - 569, 9) जिल्ह्याबाहेरील - 27.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 114, 2) दोडामार्ग - 26, 3) कणकवली - 172, 4) कुडाळ - 128, 5) मालवण - 137, 6) सावंतवाडी - 128, 7) वैभववाडी - 58 , 8) वेंगुर्ला - 65, 9) जिल्ह्या बाहेरील - 5, 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग