शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदच्या घरावर कडक पोलीस बंदोबस्त

By admin | Updated: February 20, 2016 00:52 IST

मुंबके येथील घर : अनोळखी व्यक्तींचा वावर वाढला

खेड : कुख्यात गुन्हेगार दाऊन इब्राहिम कासकर याच्या खेड तालुक्यातील मुंबके येथील मूळ घरावर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्तास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या या घरात अनोळखी लोकांचा वावर असल्याच्या संशयावरून ही गस्त सुरू केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.मुंबके येथील त्याचे हे राहते घर त्याच्या बहिणीच्या नावावर आहे. हे घर सध्या सरकारच्या ताब्यात आहे़ मात्र गेल्या काही दिवसांतील त्याच्या घरात अनोळखी इसमांचा वावर असल्याच्या संशयावरून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांना या घरावर पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसे आदेश खेड पोलीस स्थानकाला देण्यात आले आहेत.खेड पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि बीट अंमलदार तसेच कर्मचारी असे पोलिसांचे पथक या घरावर पाळत ठेवत आहेत. दररोज ही गस्त सुरू असून, प्रत्येक आठवड्याचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)