शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांची दोडामार्गाला भेट, तपासणी नाक्याची केली पाहणी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 28, 2023 17:10 IST

सीमावर्ती भागातून कर्नाटकात ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस प्रशासनास आदेश

दोडामार्ग : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी तालुक्याच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या चारही तपासणी नाक्यांची पाहणी करून त्याबाबतचा आढावा घेतला.सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कर्नाटक राज्याला लागूनच महाराष्ट्राची आणि पर्यायाने दोडामार्ग तालुक्याची सीमा आहे. त्यामुळे कर्नाटकात अवैध मार्गाने दारू तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी रोकड अथवा अन्य साहित्याची वाहतूक होऊ शकते. त्यामुळे अशी वाहतूक होऊ नये यासाठी सीमावर्ती भागातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर तपासणी नाके उभारून ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस प्रशासनास देण्यात आले होते. त्या अनुषंगाने तालुक्यात खोक्रल, वीजघर, दोडामार्ग, आयी अशा चार ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्याला भेट दिली. सर्व तपासणी नाक्यांची पाहणी करून पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणPoliceपोलिसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक