शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटण बाजारपेठेचा प्रश्न सोडवू : राणे

By admin | Updated: January 10, 2015 00:11 IST

खारेपाटण शहराला भेट देऊन येथील ग्रामस्थांशीही चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

खारेपाटण : खारेपाटण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्न सोडवू, असे आश्वासन खारेपाटण विष्णूमंदिरात झालेल्या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी दिले. राणे यांनी खारेपाटण शहराला भेट देऊन येथील ग्रामस्थांशीही चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.आमदार राणे यांनी शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण, ग्रामपंचायत या प्रशासकीय कार्यालयांना भेटी दिल्यानंतर खारेपाटण पंचशीलनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ््याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व निवेदने स्विकारली. पंचशीलनगरच्यावतीने सायली तुरळकर, भरत पाटणकर यांनी राणे यांचे स्वागत केले. खारेपाटण विष्णूमंदिर येथे बैठकीला उपस्थित राहून खारेपाटण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा केली. दुपारनंतर चिंचवली, पुन्हा खारेपाटण काझीवाडी व बंदरवाडी येथील मुस्लीम बांधवांच्या भेटी घेतल्या. आमदार राणे यांच्या आजच्या खारेपाटण भेटीदरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, संजय धाक्रस, योगेश गोडवे, जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभा वळंजू, राष्ट्रीय काँगे्रसचे विभागीय अध्यक्ष रमाकांत राऊत, पंचायत समिती सदस्य दादा कर्ले, माजी पंचायत समिती सदस्य बाळा जठार, सूर्यकांत भालेकर, खारेपाटण सरपंच रिहाना काझी, उपसरपंच संदेश धुमाळे, युवक काँग्रेस कार्यकर्ते रफीक नाईक, मंगेश गुरव, माजी सरपंच किशोर माळवदे, विरेन चिके, ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई, महेंद्र गुरव, युती पोमेडकर, रविना चव्हाण, यास्मीन मुकादम, रविना ब्रह्मदंडे, यशवंत रायबागकर, तृप्ती माळवदे, प्रभाकर पोमेडकर, इस्माईल मुकादम, लियाकत काझी उपस्थित होते. (वार्ताहर)