शक्ती प्रदर्शन टाळत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे सादर केला. ...
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी अखेर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महासचिव के. वेणूगोपाल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कोकण प्रभारी बी. ...
चांगल्या गोष्टी घडण्यामागे नेहमी दैवाचाच हात असतो. मला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोमवारी महायुतीची घोषणा झाली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजप कधीही प्रवेश देणार नाही, असे सूतोवाच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथील पत्रकार परिषदेत क ...
वैभववाडी येथील दत्त विद्यामंदिर तथा तालुका स्कूलमधील २० हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. शाळेच्या चार वर्गखोल्यांचे कुलूप तोडून हा प्रकार रविवार २९ रोजी घडला आहे. दरम्यान, या चोरीचा तपास २६ आॅक्टोबरपर्यंत करावा. अन्यथा ध ...