शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

आता कैद्यांचीही होणार आधारकार्ड नोंदणी

By admin | Updated: July 28, 2014 23:16 IST

शासन निर्देशानुसार

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांचेही आधारकार्ड शासनाच्या निर्देशानुसार काढण्याच्या प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ३0 हजार एवढ्या नागरीकांची कार्ड काढून झालेली असून शिल्लक राहिलेल्या नागरिकांनी जिल्हा बँकेच्या ३६ शाळांमधून सुरू असलेल्या आधारकार्ड नोंदणी केंद्रामध्ये आपली आधारकार्ड नोंदणी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड केले आहे.केंद्र शासनाच्या निर्णयानुसार सर्वांना एकच ओळखपत्र यानुसार देशभर आधारकार्ड नोंदणी प्रक्रिया सुरू असून सिंधुुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ३0 हजार म्हणजेच ७३ टक्के नागरिकांची आधारकार्ड, नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता शासन निर्देशानुसार कैद्यांचीही आधारकार्ड नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी कारागृह असून यामध्ये ३६ पुरूष कैदी व २ महिला कैदी असे एकूण ३८ कैदी आहेत. या सर्वांची नोंदणी जिल्हा बँकेच्या आधारकार्ड नोंदणीमार्फत करण्यात येणार आहे. नोंदणी करून घेण्याचे आवाहन खुटवड यांनी केले आहे. (प्रतिनिधी)