शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा निकाल जाहीर

By admin | Updated: November 22, 2014 00:11 IST

ही स्पर्धा परीक्षा राज्यस्तरीय असून लेखी, प्रात्यक्षिक, मुलाखत व प्रकल्प अशा चार टप्प्यात घेण्यात आली.

कणकवली : मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ व होमी भाभा रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच सहावी व नववीकरिता घेण्यात येणाऱ्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळविले आहे.ही स्पर्धा परीक्षा राज्यस्तरीय असून लेखी, प्रात्यक्षिक, मुलाखत व प्रकल्प अशा चार टप्प्यात घेण्यात आली. या स्पर्धेतील लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेसाठी राज्यभरातून ४९ हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पुढील फेरीसाठी ७.५ टक्के विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. यामध्ये सिंधुदुर्गातून इयत्ता सहावीमधून २१ व नववीमधून १४ विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे.इयत्ता सहावीतील निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे- चिन्मयी प्रभूआजगावकर (७५ गुण), वैष्णवी वराडकर (६९), शार्दुल नाईक (७०), पार्थ गोसावी (६५), निनाद गावडे (६९), निखिल काळे (६२), कुणाल सावंत (६६), सर्वेश म्हाडगुत (६८), दिशा पाटोळे (६३), अ‍ॅरॉन डिसिल्वा (६३), यरीमिता टिपणीस (६९), श्वेता येनजी (६१), सुश्मिता पडते (६३), आदित्य परब (६५), आर्या तायशेटे (६८), केतकी काकतकर (६९), पल्लवी चव्हाण (६०), श्रावणी साटम (५९), चैताली चौकेकर (६६), आशय परूळेकर (६५), दिपेश चव्हाण (६३ गुण).इयत्ता नववीतील विद्यार्थी- ओम पावसकर, अमित सावंत, दुर्वा झुल्फे, उर्जा साळगावकर, प्रतिक गायकवाड, निहाल जोग, वरूण परूळेकर, निरज वेलणकर, दिप्ती परूळेकर, जुई वालावलकर, लोचन भोगटे, भाग्यश्री प्रभू, गौरीहर काळोखे, सोमेश गावडे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.सहावीची प्रात्यक्षिक परीक्षा बालशिक्षण इंग्लिश स्कूल कोथरूड, पुणे येथे ४ जानेवारी २०१५ रोजी तर नववीची प्रात्यक्षिक परीक्षा ११ जानेवारी २०१५ रोजी होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना युरेका सायन्स क्लबच्या सुषमा केणी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे युरेका सायन्स क्लब व सुरेश कोदे फोरमच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचे मार्गदर्शन तालुकास्तरावर १९ नोव्हेंबरनंतर करण्यात येणार आहे.याबाबत अधिक माहितीसाठी ६६६.े२३ं.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन युरेका सायन्स क्लबच्यावतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)