शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ-पणदूर येथे कारच्या धडकेत रानडुक्कर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 14:52 IST

Accident sindhudurg- कारची जोरदार धडक बसल्यामुळे रानडुक्कर जागीच ठार झाला.ही घटना आज दुपारच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर येथे घडली.दरम्यान या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.तर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

ठळक मुद्देकुडाळ-पणदूर येथे कारच्या धडकेत रानडुक्कर ठारगाडीचेही नुकसान; घटनास्थळी नागरिकांनी केली गर्दी

कुडाळ : कारची जोरदार धडक बसल्यामुळे रानडुक्कर जागीच ठार झाला.ही घटना आज दुपारच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर येथे घडली.दरम्यान या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.तर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

याबाबतची माहिती सावंतवाडी चे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश भोगटे यांनी दिली. यावेळी वनविभागाने या घटनेची दखल घ्यावी,असे त्यांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित कार महामार्गावरून जात असताना पणदूर येथे अचानक डुक्कर आडवा आला.यावेळी चालकाचा वेगावरील ताबा सुटल्यामुळे गाडीची त्याला जोरदार धडक बसली.यात रानडुक्कर गतप्राण झाला. दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती .त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग