शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

दामदुप्पटीच्या आमिषाने एटीएम अपहार

By admin | Updated: September 28, 2015 23:42 IST

दोघांच्या कोठडीत वाढ : आणखी काही जणांची नावे उघड होणार

कणकवली : पैसे दुप्पट-तिप्पट करण्याच्या आमिषानेच एटीएम अपहार करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यात आणखी काहींची नावे उघड झाली असून एटीएम अपहार प्रकरणात अक्षय सावंत आणि संतोष पाटोळे यांच्या पोलीस कोठडीत १ आॅक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.अपहार प्रकरणातील कुणाल सावंत याला जामीन मिळाला असून अक्षय सावंत आणि संतोष पाटोळे हे पोलीस कोठडीत आहेत. मात्र, कुणाल सावंत याच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणी पुढे न आल्याने तो सोमवारपर्यंत सावंतवाडी येथे तुरूंगातच होता.कुणाल सावंत याचा चुलत भाऊ अक्षय सावंत हा पैसे दुप्पट-तिप्पट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला मुंबईतील योगी पटेल याने या मोहजाळात ओढले होते. पैसे दुप्पट करण्याच्या नादात दोन-तीन वेळा मार खाऊन पैसे गमवावे लागले होते. हे पैसेही एटीएम अपहारातून कुणाल सावंत याने दिलेले होते. गेली सुमारे दोन-तीन वर्षे अपहाराची रक्कम दामदुप्पट करण्याच्या प्रयत्नांसाठी अशीच फिरत होती. योगी पटेलकडून फसवणूक झाल्यानंतर कुणाल सावंत हे बेळगांव येथेही असेच पैसे दामदुप्पट करून देतो म्हणून सांगणाऱ्यांच्या आहारी गेला होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. एटीएम अपहारातील आतापर्यंत साडेतेरा लाखाची रक्कम हस्तगत करण्यात आली असून चार चाकी आणि दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांचा पोलीस शोध घेत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक झाली आहे. (प्रतिनिधी)