लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबाद शहर होणार आणखी स्मार्ट; अतिरिक्त एक हजार कोटींसाठी शिफारस - Marathi News | The city of Aurangabad will be even smarter; Recommended for an additional one thousand crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहर होणार आणखी स्मार्ट; अतिरिक्त एक हजार कोटींसाठी शिफारस

शहरी भागात गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या समस्येवर आयोगाच्या शिफारशीत लक्ष वेधण्यात आले. ...

कार हळू चालव म्हणल्याने वाद घातला; बेदम मारहाण करून एकाचा खून - Marathi News | Saying to drive slowly is fatal; One died after being beaten with a wooden stick | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कार हळू चालव म्हणल्याने वाद घातला; बेदम मारहाण करून एकाचा खून

अजिंठ्यातील या घटनेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे  ...

पाणी कुठं मरतंय ! पीक विमा कंपन्यांच्या भल्यासाठी पर्जन्यमानाच्या निकषांत बदल - Marathi News | Where the water is dying! Changes in rainfall criteria for the benefit of crop insurance companies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पाणी कुठं मरतंय ! पीक विमा कंपन्यांच्या भल्यासाठी पर्जन्यमानाच्या निकषांत बदल

पीकविम्यासाठी ३ वर्षांच्या कालावधीत (२०२१ ते २०२३ पर्यंत) नवीन योजना लागू केली आहे. यासाठी निकषांत बदल केले असून, याचा फायदा विमा कंपन्यांना जास्त आणि शेतकऱ्यांना कमी होण्याची शक्यता आहे. ...

जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडणार - Marathi News | Water supply schedule to collapse in Aurangabad; The aqueduct near Jayakwadi pumphouse will be repaired | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडणार

Aurangabad Municipal Corporation News दुरुस्तीसाठी जलवाहिनी रिकामी करणे, दुरुस्तीनंतर जलवाहिनीमध्ये पाणी भरून घेणे यांसह इतर कामांसाठी साधारणत: १२ तासांचा कालावधी लागणार आहे. ...

APL गाजवणारा औरंगाबादचा शिलेदार अमेरिकेकडून वन-डे खेळणार ! - Marathi News | Aurangabad's Cricketer Sushant Modani who plays for APL to play one-day from USA! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : APL गाजवणारा औरंगाबादचा शिलेदार अमेरिकेकडून वन-डे खेळणार !

औरंगाबादचा सुशांत मोदाणी गेल्या काही वर्षापासून अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने गेलेला आहे. ...

पुन्हा लाल चिखल; भाव गडगडल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Red mud again; Farmers' agitation by throwing tomatoes on the road due to falling prices | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पुन्हा लाल चिखल; भाव गडगडल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचे आंदोलन

परिसरात नुसता लाल चिखल झाला होता. यावेळी शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. ...

धक्कादायक ! महापालिकेच्या लसीकरणात राजकारण; डॉक्टरांना कारणे दाखवा - Marathi News | Shocking! Politics in corona vaccination in Aurangabad Municipality; Show the doctor the reasons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! महापालिकेच्या लसीकरणात राजकारण; डॉक्टरांना कारणे दाखवा

मागील तीन महिन्यांत आरोग्य विभागातील सत्ता केंद्रासाठी डॉ. पारस मंडलेचा आणि डॉ. नीता पाडळकर यांच्यात ओढाताण सुरू आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यातील दलित कल्याण योजना चौकशीच्या फेऱ्यात - Marathi News | Dalit welfare scheme in Aurangabad district under investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील दलित कल्याण योजना चौकशीच्या फेऱ्यात

दोन दिवस अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांचा योजनानिहाय आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. ...