लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
आता म्हणा ‘छत्रपती संभाजीनगर’ महापालिका; जिल्ह्याबाबत अधिसूचना, हरकती, सूचनांसाठी २७ मार्चपर्यंत मुदत - Marathi News | Now say 'Chhatrapati Sambhajinagar' Municipality; Deadline for notifications, objections, suggestions regarding the district till March 27 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आता म्हणा ‘छत्रपती संभाजीनगर’ महापालिका; जिल्ह्याबाबत अधिसूचना, हरकती, सूचनांसाठी २७ मार्चपर्यंत मुदत

शहराचे नाव बदलले, तरी महापालिकेचे नाव जुनेच होते. ...

नीता पाडळकर यांच्या जागी गजानन सानप यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Gajanan Sanap in place of Nita Padalkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नीता पाडळकर यांच्या जागी गजानन सानप यांची नियुक्ती

व्यवस्थापन परिषद हे अधिकार मंडळ महत्त्वाचे मानले जाते. ...

शहरानंतर आता संपूर्ण जिल्हा 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव' म्हणून ओळखला जाणार - Marathi News | Aurangabad and Osmanabad district Name change :After the city, the entire district will now be known as 'Chhatrapati Sambhajinagar' and 'Dharashiv' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : विभाग, उपविभाग, जिल्हा, तालुका अन् गाव; आता सगळंच 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव'

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे अधिकृतरित्या 'छत्रपती संभाजीनगर' जिल्हा आणि 'धाराशिव' जिल्हा करण्यात आले आहे. ...

इंग्रजीच्या रुबाबासमोर मराठीतून संशोधनाचा टक्का वाढतोय - Marathi News | The percentage of research in Marathi is increasing in front of English in Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : इंग्रजीच्या रुबाबासमोर मराठीतून संशोधनाचा टक्का वाढतोय

भारतीय भाषेतील संशोधनाचे वाढलेले प्रमाण आणि संशोधनातील गुणवत्ता राखण्यासाठी प्लॅगॅरिझम साॅफ्टवेअर घेऊन ते शोधप्रबंधांच्या तपासणीची तयारी विद्यापीठाने सुरू केली असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले. ...

G20 summit: प्रवास्यांनो इकडे लक्ष द्या! वेरूळकडे येणाऱ्या- जाणाऱ्या वाहतुकीमध्ये फेरबदल - Marathi News | G20 summit: Pay attention travelers! Change in traffic on Ellora road for two days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : G20 summit: प्रवास्यांनो इकडे लक्ष द्या! वेरूळकडे येणाऱ्या- जाणाऱ्या वाहतुकीमध्ये फेरबदल

वाहनचालकांनी वाहतूक बदलाची नोंद घेऊन नियमाचे पालन करावे, असे आवाहन अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केले आहे. ...

खुल्या प्रवर्गातील ४ जागांसाठी १४ जण रिंगणात, राखीव ४ जागांसाठी ४ उमेदवार - Marathi News | 14 candidates for 4 open category seats, 4 candidates for reserved 4 seats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खुल्या प्रवर्गातील ४ जागांसाठी १४ जण रिंगणात, राखीव ४ जागांसाठी ४ उमेदवार

व्यवस्थापन परिषदेत निवडून जाण्यासाठी चुरस, एकुण १८ उमेदवारांचे अर्ज, सर्व अर्ज ठरले वैध ...

‘कुठे हवेय नवे काॅलेज, नवा अभ्यासक्रम?’; विद्यापीठाचे सर्वेक्षण, तुम्हीही ऑनलाईन कळवा - Marathi News | 'Where do we want a new college, a new curriculum?'; Dr.BAMU survey, you also report online | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘कुठे हवेय नवे काॅलेज, नवा अभ्यासक्रम?’; विद्यापीठाचे सर्वेक्षण, तुम्हीही ऑनलाईन कळवा

सुजाण नागरिक, शिक्षणतज्ज्ञांनी गरजांसह मते नोंदवण्यासाठी दिली ऑनलाइन लिंक ...

Imtiaz Jaleel: "मी औरंगाबादमध्ये जन्माला आलो अन् औरंगाबादमध्येच मरणार" - Marathi News | Imtiaz Jaleel: "I was born in Aurangabad and will die in Aurangabad", says imtiaz jaleel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : Imtiaz Jaleel: "मी औरंगाबादमध्ये जन्माला आलो अन् औरंगाबादमध्येच मरणार"

बगिचेचं नाव बदला, विमानतळाचं नाव बदला, गावाचं नाव बदला, कुठल्यातरी शहरांचं नाव बदला, या अशा सरकारी निर्णयाला आम्ही पहिल्यापासूनच विरोध केला आहे. ...